1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

शेअर बाजारात तेजी

सोमवारी मुंबई शेअर बाजारात तुफान पडझड झाल्यानंतर आज बाजारात तेजी दिसून येत आहे. बाजारात बीएसईचा निर्देशांक 142 अंशांनी वाढत 15809 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 70 अंशांनी वाढत 4662 अंशांवर आला आहे.

सोमवारी बाजारात तुफान पडझड झाली होती. बीएसई 255 तर निफ्टी 70 अंशांनी घसरला होता. आज बाजार सुरू झाल्यानंतर बाजारात सकारात्मक वाढ दिसून येत आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही एक टक्क्यांची वाढ दिसून येत आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा