शेअर बाजारात तेजी
मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजाराची सुरवात तेजीने झाली. सकाळी बाजार सुरु होताच निर्देशांक वाढ झाली. त्यानंतर 10.35 वाजता निर्देशांकात 103 अंशाने वाढ होवून 17 हजार 298 वर पोहचला. राष्ट्रीय शेअर बाजारातही 27 अंशाने वाढ झाली. निफ्टीचा निर्देशांक 5136 वर गेला होता.
अमेरिकन शेअर बाजारातही तेजी होती. डाओ आणि जोंस निर्देशांक वधारलेला होता.
अमेरिकन शेअर बाजारातही तेजी होती. डाओ आणि जोंस निर्देशांक वधारलेला होता.
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
