प्रेम
- भावना दामले
| सरल्यावरही उरते उरल्यावरही बहरत राहते आपल्या स्मृति सुगंधाने मनाच्या कोंदणात आठवणींच्या स्वयं प्रकाशाने तळपत राहाते. |