डबल बेडच्या पलंगावर नेहमी एकच मोठी गादी ठेवा. दोन गाद्या असणे हे तुमच्या कौटुंबिक जीवनात भांडणाचे कारण ठरते. पती-पत्नीच्या नात्यात अंतर पडते. त्यामुळे दोन गाद्या ठेवू नका.