मसाले, अन्न- धान्याचे डबे स्वयंपाकघराच्या दक्षिण व पश्चिम दिशेस ठेवावे. त्यामुळे स्वयंपाक रूचकर होतो. शेवटी अन्न गोड लागले तरच सुखाची गोडी कळते....