बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये वॉश बेसिन पश्चिमेकडे असावे. कुटुंबातील प्रत्येक सभासदासाठी निराळा टॉवेल असावा. सकाळी अंघोळ करताच सूर्याचे दर्शन घेणे शुभ असते....