1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Nuclear power projects approved in Maharashtra

महाराष्ट्रात राज्यात ६.५ लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली

Devendra Fadnavis
राज्यात ६.५ लाख कोटी रुपयांच्या अणुऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, त्यामुळे १.२३ लाख नोकऱ्या निर्माण होणार आहे.   
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने अणुऊर्जा क्षेत्रात ६.५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी चार प्रमुख कंपन्यांसोबत करार केले आहे. या प्रकल्पांमधून राज्यात २५,४०० मेगावॅट वीज निर्माण होईल. या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यात अंदाजे १.२३ लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील.  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ही गुंतवणूक देशाला शून्य-कार्बन आणि ऊर्जा-समृद्ध बनवण्यात मोठी भूमिका बजावेल. रिलायन्स, अदानी, एनटीपीसी आणि बजाज ग्रुप संयुक्तपणे या प्रकल्पांवर काम सुरू करतील.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: सरकार ओबीसी समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध