Chanakya Niti चाणक्य नीती नेहमी जीवन योग्य पद्दतीने जगण्यासाठी पाळली जाते. या धोरणांद्वारे माणसाला योग्य मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे त्याला पुढे जाण्यास मदत होते. आचार्य चाणक्य मानतात की आपण सर्वजण जीवनात अशा काही नात्यांशी जोडलेले आहोत, जे आपली प्रेरणा बनतात. हे सर्व आपल्याला सुख-दु:खात ढाल बनून मदत करतात. पण काही लोकांशी...