1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. Mary Kom

मेरीचा मोदीसमर्थनाचे पंच

नवी दिल्ली- भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी महिला बॉक्सर मेरीकोमने नोटबंदीच्या निर्णयाचे स्वागत केले. देशातील भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर मोदींनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मेरीकोमने म्हटले.
 
या निर्णयानंतर जनतेला काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्रत 500 आणि 1000 रूपयांच्या नोटाबंदीमुळे कमी पैशात जगण्याचा वेगळा अनुभव देणारा क्षण असल्याचे मत मेरीकोमने व्यक्त केले.
पुढील लेख
त्र्यंबकेश्वरचा मौल्यवान हिरा लेबनॉनमध्ये