testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आंध्रची बिर्यानी

hyderabad biryani
वेबदुनिया|
साहित्य : एक किलो बासमती तांदुळ, 1 किलो चिकन, 250 ग्रॅम तेल, अर्धा किलो कांदा, अर्धा किलो टोमॅटो, 1 कप दही, 10-15 हिरव्या मिरच्या उभ्या कापलेल्या, 5-5 ग्रॅम इलाटची व लवंगा, 1 मोठा चमचा आलं-लसणाची पेस्ट, 2 लीटर पाणी, मीठ चवीनुसार.
कृती : तांदुळ स्वच्छ करून पाच मिनिटासाठी पाण्यात भिजत ठेवावे. चिकनचे लहान तुकड्यात करून घ्या. तेल गरम करून त्यात कांदे परतावे. नंतर हिरव्या मिरच्या, वेलची, कलमी आणि लवंगा टाकून एकजीव करावे. कांदे सोनेरी रंगाचे झाल्यावर त्यात लसण-आल्याची पेस्ट व टोमॅटो टाकून सर्व साहित्य परतून काढावे.
चिकनचे तुकडे दही व मीठ टाकावे. चिकनला शिजू द्या. त्यानंतर त्यात तांदुळ टाकून 2 लीटर पाणी घालावे व शिजू द्यावे.


यावर अधिक वाचा :

भाऊ कदमने दिला स्वच्छतेचा संदेश

national news
दिवाळीचा उत्साह सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. दिव्यांची आरास आणि रांगोळीने सजलेल्या या ...

स्मार्टफोन्सच्या विक्रीत भारताने अमेरिकेला मागे टाकले

national news
स्मार्टफोनच्या बाजारपेठेत भारतानं अमेरिकेला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. जुलै ...

मराठा समाज आरक्षण : आयोगाचा अहवाल बुधवारी सादर होणार

national news
मराठा समाजाविषयीचा राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल बुधवारी किंवा गुरुवारी राज्य सरकारला ...

भारत आणि केनियामध्ये प्रसारमाध्यम साक्षरतेसाठी कार्यक्रम

national news
बीबीसीच्या ‘बियाँड फेक न्यूज’ या उपक्रमाची सुरुवात 12 नोव्हेंबर रोजी होत आहे. खोटी बातमी ...

मोबाईल मार्केटमध्ये मागे राहिल्या भारतीय कंपन्या, चिनी ...

national news
भारतीय मोबाइल मार्केटमध्ये पाच वर्षांपूर्वी 50 टक्क्यांहून अधिक शेअर्स असलेल्या स्वदेशी ...

मॅक्सिकन भेळ

national news
या कणकेच्या गोळ्याला 1/2 तास ओल्या कपड्याने झाकून ठेवावे. नंतर त्याला डायमंडशेपमध्ये ...

जेवल्यानंतर गार पाणी पिणे हानिकारक

national news
गार पाणी गळ्याला आणि पोटाला शांत करत असलं तरी काय आपल्याला हे माहीत आहे का की जेवल्यानंतर ...

तवा पनीर

national news
प्रथम पनीर, टोमॅटो, कांदा व सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता गॅसच्या ...

शिळी पोळी खाण्याने मधुमेहावर नियंत्रण ठेवता येईल

national news
ज्यांना मधुमेहाची समस्या आहे, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी थंड दूध आणि रात्रीची शिळी पोळी ...

पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीचे कारण

national news
जेव्हा शुक्राणू अंडी सेल को फर्टिलाइज करण्यात असमर्थ असतात त्याला नपुंसकत्व म्हणतात. ...