testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

आंतरराष्ट्रीय योगा दिन जाणून घ्या प्राणायामाचे प्रकार व त्याचे फायदे

Last Modified मंगळवार, 19 जून 2018 (15:42 IST)
International 2018: 21 जून रोजी संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा करण्यात येईल. ज्याची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2015 पासून सुरू केली होती. योगात प्राणायामाचे फार महत्त्व आहे, याला योगाचे आठ अंगांमधून चवथा अंग असा देखील म्हटले जाते. हे फारच सोपे आणि फायदेशीर योगासन आहे. ज्याला कुठल्याही वयात, लिंग आणि वर्गाचा व्यक्ती आरामात करू शकतो. प्राणायाम करताना किंवा श्वास घेताना आम्ही तीन क्रिया करतो - पूरक, कुम्भक, रेचक. अर्थात श्वास घेणे, रोखणे आणि सोडणे. तर तुम्हाला प्राणायामाचे फायदे आणि प्रकार सांगत आहोत ...
योगात प्राणायामाचे बरेच प्रकार आहे, पण काही प्रमुख प्रकार या प्रकारे आहे -
नाडी शोधन प्राणायाम
उज्जयी प्राणायाम
कपालभाती प्राणायाम
भास्त्रिका प्राणायाम
शीतली प्राणायाम
डिग्र प्राणायाम
बाह्या प्राणायाम
भ्रामरी प्राणायाम
उद्गित प्राणायाम
अनुलोम- विलोम प्राणायाम
अग्निसर क्रिया

प्राणायामाचे फायदे
प्राणायाम फारच फायदेशीर योगासन आहे, जो संपूर्ण शरीराला स्वस्थ बनवतो...

प्राणायाम फुफ्फुसाला स्वस्थ आणि मजबूत बनवतो, ज्याने त्याची क्षमता वाढते.
प्राणायाम रक्तचाप सामान्य करतो आणि हृदय संबंधी आजारांना दूर करण्यास मदत करतो.
प्राणायाम पचन क्रियेला दुरुस्त करतो.
प्राणायाम ऑक्सिजनच्या प्रचुरतेद्वारे रक्ताला घट्ट करतो आणि मस्तिष्कच्या क्रियांना उत्तम बनवतो.
प्राणायाम तणाव कमी करण्याचा सर्वात उत्तम साधन आहे.
प्राणायाम वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

उन्हाळ्यात फूड पॉइजनिंगपासून बचावासाठी 4 प्रभावी उपाय

national news
उन्हाळ्यात बाहेरचं आहार घेणे अनेकदा त्रासदायक ठरतं. उन्हाळ्यात खाद्य पदार्थ लवकर खराब ...

फाउंडेशन अप्लाय करताना लक्षात घेण्यासारखे...

national news
1 क्लींजिंग, टोनिंग रूटीन नंतर स्कीन टोनच्या अनुसार आपल्या इंडेक्स फिंगरमध्ये थोडेसे ...

उन्हापासून बचाव करण्यासाठी हे करून बघा...।

national news
उन्हाळा चांगलाच वाढलाय. या दिवसात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. उन्हाचा त्रास ...

सुखाची रेसीपी

national news
किती सहज म्हणतोस रे ... म्हणे एक प्लेट सुख आण पट्कन .......... बाजारात जा आणि ...

गुणकारी दुधीभोपळा

national news
भोपळा ही अनेकांची नावडती भाजी, भरीत, कोशिंबिर, सूप असे पदार्थ भोपळ्यपासून बनवले जातात. ...