1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. dilip kumar

सुपरस्टार दिलीप कुमार घरी रवानगी

dilip kumar
सुपरस्टार अभिनेते दिलीप कुमार यांना  लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. दिलीप कुमार यांच्या उजव्या पायाला सूज आल्याने त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले . तसेच त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता तसेच तापही आलेला होता. आता त्यांचा त्रास दूर झालेला असल्याचे संबंधित रुग्णालयाने म्हटले आहे. दिलीप कुमार लवकरच आपला ९४ वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे अनेक चहेते खुश झाले आहेत. 
पुढील लेख
आई बनल्यावर पुन्हा सक्रिय होणार करीना कपूर