1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. ram gopal vaerma

राम गोपाल वर्मा जयललिता यांच्या जीवनावर चित्रपट काढणार

ram gopal vaerma
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा जयललिता यांच्या जीवनावर चित्रपट काढणार असल्याचे नुकतेच ट्वीटरवरून सांगितले आहे. याबाबत अधिक माहिती देत मी माझ्या नव्या चित्रपटाचे नाव 'शशिकला' म्हणून नोंदणी केली आहे. या चित्रपटाची कहाणी माझ्या सगळ्यात जवळच्या दोस्त असलेल्या राजकीय व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे. यात जयललिता यांची कहाणी त्यांच्या सर्वात जवळच्या मित्र असलेल्या शशिकला यांच्या नजरेतून दाखवणार आहेत.
पुढील लेख
लोकांना मजा येतो पण सेक्स सीन करणे फार अवघड: सना खान