1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2015 (11:16 IST)

अमिताभ यांच्या दाढीचे रहस्य

Bollywood Gossip In Marathi
राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या दिग्दर्शक म्हणून पदार्पणाच्या अक्स चित्रपटाने मला कायमस्वरूपी फ्रेंच दाढी दिली, असे महानायक अमिताभ बच्चन यांनी सांगितले.

2001 मध्ये आलेल्या अक्स चित्रपटाच्या निर्मितीला चौदा वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने या चित्रपटाच्या आठवणी जागवताना अमिताभ यांनी अक्सने आपल्याला कायमस्वरूपी फ्रेंच दाढी दिल्याची आठवण ट्विटवर सांगितली.