1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. ऐश्वर्या रणबीर कपूरची नायिका बनणार?

ऐश्वर्या रणबीर कपूरची नायिका बनणार?

ऐश्वर्या राय बच्चन
ऐश्वर्या राय बच्चन हे नाव सध्या तिच्या कमबॅक साठी गाजते आहे. करण जोहरच्या आगामी चित्रपटात ऐश्वर्या, रणबीर आणि अनुष्का शर्मा तिघेही काम करत आहेत. पण आता या चित्रपटात ऐश्वर्या चक्क रणबीरची नायिका बनणार असल्याची चर्चा आहे.

करण जोहरच्या आगामी ऐ दिल है मुश्कील चित्रपटाबद्दल जाहीर घोषणा करण्यात आल्यापासून या चित्रपटाबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दिग्दर्शक म्हणून करणचा हा सातवा चित्रपट आहे.