1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. कंगनाने घेतली होती सगळ्यांशी कट्टी

कंगनाने घेतली होती सगळ्यांशी कट्टी

कट्टी बट्टी चित्रपटाच्या सेटवर कंगना रानावत हिने सगळ्यांशी कट्टी घेतली होती. अगदी खरंच कट्टी नव्हे तर आपल्या भूमिकेत प्राण ओतण्यासाठी ती कोणाशीही बोलायची नाही.



या सिनेमाचा दुसरा भाग इमोशनल असल्यामुळे या भागाच्या श‍ूटिंग दरम्यान कंगना मौनव्रत पाळला होता. हा प्रकार त्या भागाची शूटिंग होयपर्यंत चालत राहिला आणि शूटिंग संपल्यानंतर कंगना ने मौनव्रत तोडला.