1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑगस्ट 2015 (11:31 IST)

गोव्यात सेजलचे हॉट फोटोशूट

bollywood news
प्रसिद्ध मॉडेल सेजल मानदविया हिने नुकतेच गोव्यात फोटोशूट केले. फोटोग्राफर हेनरी सिराजने केलेल्या या हॉट फोटोशूटमुळे गोव्यातील तापमानाचा पारा चढला होता. सेजलने आतापर्यंत २00 हून अधिक अँड फिल्ममध्ये काम केले असून काही दिवसांपूर्वी तिला 'भारत एंड डोरिस'कडून मॉडेलिंग पुरस्कार मिळाला आहे. तसेच तिने रोहित वर्मा, लॉरेल एन स्चेवॉरकल्पसारख्या प्रसिद्ध डिझायनरसाठी रॅम्प वॉक केला आहे.

एवढेच काय, तर सेजलने अभिनेत्री करिना कपूरबरोबर मलबार डायमंड ज्वेलरीसाठीही मॉडलिंग केले आहे. त्याचबरोबर लवकरच हिंदी आणि साउथच्या चित्रपटातूनदेखील ती झळकणार आहे.