शाहरुख खानच्या 'रईस'चे फर्स्ट लुक
ईद 2016ला शाहरुख खानची 'रईस' आणि सलमान खानची 'सुल्तान' रिलीज करण्याची घोषणा झालेली आहे. शाहरुख खानच्या 'रईस'चा फर्स्ट लुक एक वर्ष आधीच जारी करण्यात आला आहे. यावर स्पष्ट लिहिले आहे की चित्रपट ईद 2016मध्ये रिलीज होणार, अर्थात शाहरुख माघार घेणार नाही आहे असे दिसत आहे. चित्रपटात शाहरुख गँगस्टरच्या भूमिकेत आहे. 'बनिये का दिमाग और मियांभाई की डेअरिंग' लिहिलेली लाइन बरेच काही सांगते. शाहरुखचा लुक देखील प्रभावित करणारा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आहे राहुल ढोलकिया.
दुसरे पोस्टर... पुढील पानावर
