मंगळवार, 10 मार्च 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
थोडं आंबट थोडं तिखट
Written By
वेबदुनिया|
चिंचेची चटणी
साहित्य : 1 कप पिकलेली चिंच, 1
/2
चमचा मीठ, 1
/2
चमचा काळे मीठ, 1 चमचा जीरेपू
ड, 2
चमचे साखर, 1
/2
चमचा तिखट.
कृती : चिंचेला एक तास गरम पाण्यात भिजवून ठेवावी नंतर मळून रसाला गाळून वेगळे काढून ठेवावे. त्यात साखर, मीठ, तिखट आणि जिरं घालून एकदा मिक्सरमधून फिरवून घ्यावे. नंतर त्या मिश्रणाला थोडे उकळून घट्ट करावे. ह्या चटणीला समोसे, भजी सोबत सर्व्ह वाढावे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
गुलाल उडाला नभाने झेला, सण आला रंगांचा मनाला भिनला! रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन निघूया, मनातील भीती सोडून आनंदाने डोलूया!
इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?
भविष्य मालिका : मध्य पूर्वेतील वाढत्या तणाव आणि युद्धसदृश परिस्थिती दरम्यान, भविष्य मालिका हा प्राचीन ग्रंथ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरील लोक असा दावा करत आहेत की भविष्य मलिका यांनी आधीच इराण-इस्रायल युद्धाचे संकेत दिले होते. यामुळे प्रश्न निर्माण होतो: त्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली आहे का?
Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी
आज, ८ मार्च २०२६ – आंतरराष्ट्रीय महिला दिन! हा दिवस जगभरातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यशांचा सन्मान करण्यासाठी, तसेच लिंग समानतेसाठी प्रेरणा देण्यासाठी साजरा केला जातो. यंदाची प्रमुख थीम "Give To Gain" आहे – म्हणजे देऊन मिळवणे. जेव्हा आपण उदारतेने देतो, सहकार्याने पुढे येतो, तेव्हाच लिंग समानतेची खरी प्रगती होते. (काही ठिकाणी UN च्या संदर्भात "Rights. Justice. Action. For ALL Women and Girls" ही थीमही चर्चेत आहे, जी महिलांच्या हक्क, न्याय आणि कृतीवर भर देते.)
कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय
आपण अनेकदा चेहऱ्याच्या सौंदर्यावर हजारो खर्च करतो, परंतु कोपर आणि गुडघ्यांवर काळेपणा दुर्लक्षित करतो. हा काळोख आपल्याला शॉर्ट्स किंवा स्लीव्हलेस कपडे घालण्यापासून रोखतो. जर तुम्हीही या हट्टी रंगद्रव्यामुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या
आजच्या धावपळीच्या जीवनात, आपण भूक लागल्यावर काहीही आणि सर्वकाही खातो. सामान्य समजुती अशी आहे की जास्त खाल्ल्याने शक्ती मिळते, परंतु विज्ञान आणि आयुर्वेद उलट सांगतात. योग्य प्रमाणात खाल्लेले अन्नच औषध म्हणून काम करते.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
दह्यासोबत केसांना ही एक गोष्ट लावा, काळे आणि मजबूत राहतील!
प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते की ती जाड, काळे आणि रेशमी केस असावेत, परंतु प्रदूषण आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे केस निस्तेज आणि ठिसूळ होऊ शकतात. जर तुम्ही महागड्या हेअर स्पाला कंटाळला असाल, तर दही आणि मेंदीचे हे मिश्रण, निसर्गाने दिलेली देणगी, तुमच्या केसांसाठी वरदान आहे.
मार्चमधील उष्णता आणि व्हायरल फिव्हरपासून बचाव करण्यासाठी टिप्स
मार्च महिन्यात तापमान वाढू लागते आणि या काळात व्हायरल फिव्हर व इतर संसर्ग लवकर पसरतात. खालील उपाय करून आपण स्वतःचा बचाव करू शकता.
मधुमेह आणि तणावात गोमुखासन फायदेशीर आहे, कसे करावे जाणून घ्या
निरोगी आणि संतुलित जीवनशैली राखण्यासाठी योग हा एक नैसर्गिक मार्ग आहे. जडपणा, खांदे आणि पाठदुखी या अनेक लोकांना भेडसावणाऱ्या सामान्य समस्या आहेत. या आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी, नियमितपणे गोमुखासनाचा सराव करा.
नैतिक कथा : खोडकर मासा
Kids story : एकेकाळी एका जंगलात एक मासा राहत होता. तो खोडकर होता. नेहमी काहीतरी खोडकरपणा करत असे. एके दिवशी तो आईकडे गेला आणि म्हणाला, "आई, आपण तलावात येऊन खूप दिवस झाले आहे. चल, आई, बाहेर मला खेळायला जायचे आहे." मास्याचे बोलणे ऐकून आई म्हणाली, "नाही, आता नाही.
Mother-in-law and daughter-in-law relationship सासू-सुनेच्या नात्यात हवाय गोडवा? या ५ छोट्या गोष्टी बदलू शकतात घराचे वातावरण
कोणत्याही नात्याचा पाया हा संवाद असतो. मनातील गोष्टी मनात न ठेवता त्या योग्य शब्दात मांडणे गरजेचे आहे. सूनेेेने सासूबाईंना त्यांच्या अनुभवाबद्दल विचारा, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या. सासूने सुनेला बाहेरची न मानता घराची मुलगी म्हणून तिचे मत विचारात घ्या.