आरोग्यवर्धक चविष्ट कॅरेट सूप विद बटर

सोमवार,मे 17, 2021
carrot soup

सोपे कुकिंग टिप्स

रविवार,मे 16, 2021
* स्वयंपाक नेहमी चविष्ट बनावे या साठी स्वयंपाक आरामात आणि मन लावून बनवा. मंद गॅस वर अन्न शिजवण्याची चव अप्रतिम असते. .
उन्हाळ्याच्या हंगामात काही थंड प्यावंसं वाटते. परंतु सध्याच्या कोरोनाकाळात आरोग्याची काळजी घेणं देखील महत्त्वाचे आहे.
आयुर्वेद आणि घरगुती उपचारांच्या बाबतीत मध आणि दालचिनी दोन्ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. जर आपण मध आणि दालचिनीच्या चहाचे सेवन करता तर हे आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतं. हा चहा कसा बनवायचा जाणून घेऊ या
मल्टी ग्रेन म्हणजे मिश्र डाळीचे पीठ. हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आणि पौष्टीक आहे. या पिठापासून बनलेल्या पोळया खाल्ल्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते.अशक्तपणा जाणवत नाही. शरीर देखील सक्रिय राहतं.

कच्च्या कैरीचे लोणचे

शुक्रवार,मे 14, 2021
सध्या कैरीचा हंगाम आहे.या दिवसात कच्च्या कैरीचे लोणचे खूप चविष्ट लागत. चला तर मग झटपट तयार होणाऱ्या कैरीच्या लोणच्याची साहित्य आणि कृती जाणून घ्या.

सोप्या किचन टिप्स

शुक्रवार,मे 14, 2021
आम्ही आपल्याला काही सोप्या किचन टिप्स सांगत आहो. या मुळे आपले काम अधिकच सोपे होतील.
डाळ करण्यापूर्वी चण्याची डाळ निवडून, चार तास आधी भिजत घालावी. त्यानंतर ती रोळीत उपसून घ्यावी व फडक्यावर पसरावी. नंतर ती मिक्सरमधून मिरच्यांसह वाटून घ्यावी. ‍या मिश्रणात मीठ, साखर, कैरीचा कीस हे सर्व जिन्नस घालून ठेवावं. अर्धी वाटी तेल कढईत गरम ...
* चापिंग बोर्डवरील डाग काढण्यासाठी एक चमचा बेकिंग सोडा घाला त्यावर एक लिंबू पिळा आणि त्याचे पेस्ट बनवून चापिंग बोर्ड वर पसरवून द्या आणि 20 मिनिटे तसेच ठेवा नंतर स्टील च्या स्क्रबर ने स्वच्छ करा डाग नाहीसे होतील.

चविष्ट बदामाची खीर

बुधवार,मे 12, 2021
कधी-कधी काही गोड धोड करावे से वाटते या साठी चविष्ट बदामाची खीर बनवू शकतो हे आरोग्य वर्धक आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

स्मार्ट किचन टिप्स

मंगळवार,मे 11, 2021
काही स्मार्ट किचन टिप्स सांगत आहोत ज्यांना अवलंबवून आपले किचन देखील स्मार्ट होईल.
असं म्हणतात की अक्षय तृतीयेला भगवान विष्णू यांना सातूच्या लाडवाचा नैवेद्य दिला की ते प्रसन्न होतात.सातू हे उन्हाळ्याच्या हंगामात शरीराला थंडावा देखील देतो.पौष्टीक असे हे सातूचे लाडू आरोग्यवर्धक आणि पौष्टीक असतात. चला तर मग हे लाडू बनवायचे साहित्य ...

सोपे कुकिंग टिप्स

सोमवार,मे 10, 2021
काही सोप्या किचन च्या कुकिंग टिप्स जे आपल्या कामी येतील चला जाणून घेऊ या
कधी कधी घरात काही भाजी बनवायला नसते आणि खाण्यासाठी काही वेगळं करायचे असेल तर घरच्या घरात असलेल्या साहित्याने आपण कच्च्या बटाट्याचे कबाब करू शकतो. ही रेसिपी आपणास नक्की आवडेल.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य- 1 वाटी रवा,1 वाटी साखर,1/2 कप साजूक तूप,1 कप आंब्याचा गर, 1 कप दूध , 1 कप सुके मेवे, 1/2 चमचा वेलची पूड,1/2 चमचा मँगो इसेन्स .

सोप्या किचन टिप्स

रविवार,मे 9, 2021
बटाटे नेहमी थंड आणि अंधारात ठेवा कांद्यासह ठेवू नका.नाही तर त्याला कोम येतात.
कोरोनाचे संसर्ग प्रतिकारक शक्ती कमकुवत आल्यावर होते. उन्हाळ्यात कांदा आणि कच्च्या कैरीची कोशिंबीर प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. चला साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.

चविष्ट गट्ट्याचं रायतं

शुक्रवार,मे 7, 2021
रायतं हे सर्वांनाच आवडतो .चवीला हे खूपच छान लागतो, प्रौढ आणि लहान मुलांना हे आवडते. रायतं बनविण्याची पद्धत जाणून घेऊ या.
चार ते पाच शेवग्याच्या शेंगाची तुकडे करून मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेऊन चाळणीवर 10 ते 15 मिनिटे शेंगा वाफवून घ्या

सोपे कुकिंग टिप्स

बुधवार,मे 5, 2021
दररोज भाजी बनवायचा कंटाळा येतं असेल तर हे सोपे टिप्स अवलंबवा . 1 भरलेली भाजी करताना त्याचा मसाला बनवायला खूप मेहनत लागते कांदा,टोमॅटो चे वाटण करणे नंतर त्याला परतणे या मध्ये खूप परिश्रम लागते.