1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. अडगुलं मडगुलं

लहान मुलांचे कान वाहणे

तुळशीच्या पानांचा रस, आल्याचा रस, मध, कडू तेल समप्रमाणात मिसळून थोडे से सेंधा मीठ वाटून त्यात मिसळावे. हे मिश्रण बाटलीत भरून ठेवावे. कोमट करून 2-3 थेंब कानात टाकल्याने कान वाहणे किंवा पिकणे यावर आराम येतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा