साहित्य : डाळिंबाचा रस दोन वाट्या, पोणी दोन वाट्या, साखर चार वाट्या, सायट्रिक अॅसिड पाव चमचा, पोटॅशियम मेटा-बाय-सल्फाईट पाव ग्रॅम. कृती : साखरेचा पाक करावयास ठेवून, त्यात सायट्रिक अॅसिड घालावे व उकळी आल्यावर खाली उरतवून, पाक गाळून घेऊन, गार करावा. नंतर त्यात डाळिंबाचा रस घालावा व पोटॅशियम मेटा-बाय-सल्फाईट घालावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा