अमरसिंग बंगाली चित्रपटात
समाजवादी पक्षाचे महासचिव अमरसिंग बंगाली चित्रपटात एका खलनायक राजकारण्याची रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत.
'शेष संघात' (शेवटचे मतभेद) असे या चित्रपटाचे नाव असून त्यात अभिनेत्री व खासदार जयाप्रदाही भूमिका करणार आहे. चित्रपटात अमरसिंग जयाप्रदाला नेहमी कमी लेखण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहेत.
जयाप्रदा एक गरीब घरच्या मुलगी असून ती अन्यायाविरूद्ध लढा देतांना प्रेक्षकांना दिसेल. हा चित्रपट नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक अशोक विश्वनाथन यांनी हा चित्रपट काढला आहे.