Movie Preview in Marathi, Navyug Movie, Navyug Chitrapat Preview, | ''शुद्ध देसी रोमांस''चे कथानक
बॅनर : यशराज फिल्म्स
निर्माता : आदित्य चोप्रा
निर्देशक : मनीष शर्मा
संगीत : सचिन-जिगर
कलाकार : सुशांत सिंह राजपूत, परिणिती चोप्रा, वाणी कपूर
रिलीज डेट : 6 सप्टेंबर 2013
शुद्ध देसी रोमांसची कथा आजच्या तरुण पिढीवर आधारित आहे, जे आधुनिकतर आहे पण मनापासून देशी आहे. चित्रपटाची कथा आकर्षण, प्रेम आणि वचनबद्धताच्या आजूबाजूस फिरते. ही रघु आणि गायत्रीची प्रेम कथा आहे. रघु सारखे मुलं प्रत्येक गल्लीत सापडतील तर गायत्री एक बिंदास बाला आहे.

WD |
WD |
ही बेचैन युवांची कथा आहे जी समाजाच्या नियमांच्या विरुद्ध जाऊन आपल्या मनाचे ऐकतात. पण जेव्हा त्यांना प्रेमाच्या परीक्षेत उतरावे लागते तेव्हा त्यांचे प्रेम, विश्वासाचे काय होते?