1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. चित्रपट समीक्षा
  4. अग्ली : चित्रपट परीक्षण

अग्ली : चित्रपट परीक्षण

ugly
बॅनर : फैंटम प्रोडक्शन्स, डार मोशन पिक्चर्स
निर्माता : मधु मंटेना, विकास बहल, विक्रमादित्य मोटवाने, अरुण रंगाचारी, विवेक रंगाचारी
दिग्दर्शक : अनुराग कश्यप
संगीत : जीवी प्रकाश कुमार
कलाकार : रोनित रॉय, अंशिका श्रीवास्तव, राहुल भट्ट, तेजस्विनी कोल्हापुरे, सुरवीन चावला 
 
‘अग्ली’ अनुराग कश्यपचा आणखी एक मास्टरपीस आहे. ‘अग्ली’ची स्क्रिनिंग अनेक सिनेमा समारंभात झाली. सिनेमाने रिलीजपूर्वी बरीच चर्चा एकवटली.‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ब्लॅक फ्रायडेसारख्या सिनेमा बनवलेल्या अनुराग कश्यपकडून तुम्हाला काय अपेक्षा ठेवता? एक रंजक सिनेमा, जो थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरसुध्दा लक्षात राहातो. एक असा सिनेमा जो ज्याची स्वत:ची एक डार्क साइट आहे. तरीदेखील तो मनोरंजन करणार आहे. ‘अग्ली’ वास्तवात अनुराग कश्यपचा एक मास्टरपीस आहे.
 
‘अग्ली’ सिनेमा ज्याप्रकारे संदेश देतो, तो एक अविस्मरणीय आहे. सिनेमाच्या बॅकग्राऊंडमध्ये चाइल्ड ट्रॅफिकिंगसुध्दा एक विषय आहे. परंतु ही संपूर्ण सिनेमाची थीम नाहीये. सिनेमा चाइल्ड ट्रॅफिकिंगवर भाष्य करतो, सोबतच अनेक विषयांवर प्रकाश टाकणार आहे. सिनेमा तणवाग्रस्त जीवनशैली सतत गुंतलेल्या नात्यावर प्रकाश टाकतो. या सिनेमाच्या पात्रांमध्ये सूड उगारण्याचे चित्र दिसून येते आणि नकारात्मक आणि उदाससुध्दा आहे. सिनेमाचे नाव 
 
‘अग्ली’सुध्दा एक याच्या डार्क साइटला व्यक्त करतो.कलाकारांकडून चांगले करून घेण्यास अनुराग नेहमी यशस्वी ठरतो. रोनित रॉय सिनेमात पोलिसाच्या भूमिकेत आहे. त्याने आपल्या अभिनयास न्याय दिला आहे. विशेष म्हणजे, एका सीनमध्ये तो जेव्हा आपल्या दोन मित्रांना कस्टडीमध्ये मारतो. सिनेमात तेजस्विनी कोल्हापुरे, विनीतकुमार सिंह आणि राहुल भट्टनेसुध्दा चांगला अभिनय केला आहे.