- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - फिल्मोग्राफी
ऐश्वर्या राय-बच्चन
विश्व सुंदरीचा किताब मिळालेली सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्याकडे रूपाचेही तितकेच मोठे ऐश्वर्य आहे. सलमान, विवेक ओबेरॉय यांना झुलवीत ठेवणारी ऐश्वर्या शेवटी बच्चन कुटुंबीयांची सून झाली. चित्रपटसृष्टीत ऐश्वर्याच्या विवाहाला मिळालेल्या प्रसिद्धी इतकी कुणालाही हाईप मिळाली नाही. आपल्या रूपाचे व अभिनयाच्या बळावर बॉलीवूडच नव्हे हॉलिवूडलाही तिने भुरळ घातली असून अभिषेक बच्चनची बायको म्हणूनही ती तितकीच सुंदर दिसते. तिचे आजवरचे चित्रपट सरकार राज (2008) जोधा अकबर (2008) प्रोवोक्ड (2007)गुरू (2007)धूम-2 (2006)उमराव जान (2006)द मिस्ट्रेस ऑफ स्पाइसेस (2006)बंटी और बबली (2005) - पाहुणी कलावंतशब्द (2005)
रेनकोट (2004)बल्ले बल्ले! फ्रॉम अमृतसर टू एल. ए. (2004)क्यूँ! हो गया ना (2004)खाकी (2004)कुछ ना कहो (2003)दिल का रिश्ता (2003)चोखेर बाली (2003)शक्ती - द पॉवर (2002) - पाहुणी कलावंतदेवदास (2002)23
मार्च 1931 शहीद (2002) - पाहुणी कलावंत हम किसी से कम नहीं (2002)हम तुम्हारे हैं सनम (2002) - पाहुणी कलावंत अलबेला (2001)मोहब्बतें (2000)ढाई अक्षर प्रेम के (2000)हमारा दिल आपके पास है (2000)जोश (2000)मेला (2000) - पाहुणी कलावंत
ताल (1999)हम दिल दे चुके सनम (1999)आ अब लौट चलें (1999)..
और प्यार हो गया (1997) जीन्स (1996)