Friendship day Marathi Sms, Friendship day in Marathi | फ्रेंडशिप डे : राशीनुसार कोणत्या रंगाचे गिफ्ट द्याल
मेष राशीचे मित्र असतील तर त्यांना लाल रंग असलेले कुठले ही गिफ्ट देऊ नका, कारण तुमचा मित्र तसाच स्वभावाने गरम असतो आणि या रंगाची भेट दिली तर त्याला अधिकच राग येईल. यांना तुम्ही हलक्या गुलाबी रंगाचे गिफ्ट देऊ शकता.
वृषभ राशीच्या लोकांना तुम्ही वेग वेगळ्या प्रकारचे चमचमीत गिफ्ट देऊ शकता.
WD |
मिथुन राशीच्या लोकांना तुम्ही लाल-पिवळे रंगांचे गिफ्ट देऊ नका. या लोकांसाठी हिरवा रंग शुभ असतो.
