1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. फ्रेंडशिप डे
  4. मैत्री असते फक्त 'विश्वास'

मैत्री असते फक्त ''विश्वास''

मैत्री असते एक भावविश्व, दोघांच्या मनातलं...
कधी नि:शब्द, कधी धो धो कोसळणारं.
मैत्री असते श्रावणातील हिरवळ, फुलांचा दरवळ.
मैत्री 'असतो एक हुंकार', सुरांचा झंकार
मैत्रीत असतात कधी गैरसमजाचे ढग
रुसव्याची किनार.. ढगच ते....
जाणारे विरून.
पण, मैत्री पुन्हा असते निरभ्र आकाश..
आणि...
मग फक्त 'विश्वास'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा