1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. 'आप'च्या उमेदवारांची यादी जाहीर

'आप'च्या उमेदवारांची यादी जाहीर

Election 2014 Marathi News
मुंबई - आम आदमी पक्षांने (आप) लोकसभा निवडणुकीसा‍ठी महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहे. आपच्या उमेदवारांच्या यादीत 17 उमेदवारांचा समावेश आहे
 
बारामती - सुरेश खोपडे 
 
भिवंडी - जलालुद्दीन अन्सारी 
 
कल्याण - नरेश ठाकुर 
 
धुळे - निहाल अन्सारी 

माढा-  सविता शिंदे 
 
उत्तर मुंबई - सतीश जैन
 
उस्मानाबाद - विक्रम साळवे
 
नांदेड  -नरेंद्र सिंह 
 
बुलडाणा - सुधीर सुर्वे 
 
परभणी - सलमा कुलकर्णी 
 
रायगड  - संजय अपरांती 
 
कोल्हापूर-  बाळासाहेब शहापुरे 
 
सातारा - राजेंद्र चोरगे  
 
हातकंगळे - रघुनाथ पाटील
 
शिर्डी -  नितिन उदमाले 
 
सिंधुदुर्ग  - रत्नागिरी कर्नल गडकरी
 
रामटेक - प्रताप गोस्वामी