1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. मोदींचं विधासभेला संबोधन (लाईव्ह)

मोदींचं विधासभेला संबोधन (लाईव्ह)

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींचे शेवटचे भाषण 
चांगल्या कामाचं श्रेय विरोधकांनाही 
गुजरात विधानसभेत अनेक गोष्टी शिकता आल्या - मोदी 
नेत्यांविषयी मला विश्वास - मोदी 
लोकशाही परंपरेत मूल्यांना महत्त्व 
देशापुढे सध्या अनेक समस्या आहेत, मात्र मार्ग ही उपलब्ध आहेत 
हा एक ऐतिहासिक क्षण आहे - नरेंद्र मोदी 
भूकंप, दुष्काळ, वादळासारखी संकटे आली  
सर्वांनी एकत्र येणं हेच गुजरात मॉडेल 
चारवेळा मुख्यमंत्री बनलो हे सौभाग्य 
वजू भाईंनी जागा सोडल्यानं मी निवडूण आलो 
आजचं हे सत्र पण गुजरात मॉडेल 
गुजरात देशात प्रगती करणार - मोदी 
माझ्यासाठी कोणत्याही पक्षाचा आमदार महत्वाचा - मोदी