1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
  6. राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा

राहुल गांधी यांची आज पुण्यात सभा

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची प्रचाराची सभा आज (मंगळवारी) येथे होत असून या सभेने आघाडीचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचाराची सांगता होणार आहे, अशी माहिती काँगेसच्या सूत्रांनी पत्रकारांना सांगितली.

गांधी यांची सभा आरटीओ जवळील मैदानावर सकाळी 11 वाजता होणार आहे. सभेची जय्यत करण्यात आली आहे.