1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: भोपाळ , शुक्रवार, 28 मार्च 2014 (12:12 IST)

सुषमा स्वराज उपपंतप्रधान होतील

Sushama swaraj
लोकसभेतील विरोधी पक्षनेत सुषमा स्वराज मोदी सरकारमध्ये उपपंतप्रधान होतील, असे भाकीत मध्यदेशातील एका मंत्र्याने केले आहे.
 
भोजपूरचे आमदार व मंत्री सुरेंद्र पटवा यांनी जाहीर सभेत सुषमांचा उल्लेख भावी उपपंतप्रधान असा केला. मध्यप्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते जे. पी. धर्नापिया यांनी म्हटले आहे की, भाजपमध्ये सध्या दोघेजण उपपंतप्रधानपदासाठी प्रतीक्षेत आहेत.