गुजराती बटाटे
|
कृती : सर्वप्रथम बटाट्याची सालं काढून त्याला टोचून घ्यावे. 15 मिनिट कमी आचेवर त्याला तळून घ्यावे. चिंच व मिरच्यांना अर्धा तास पाण्यात भिजवून त्याची पेस्ट करून घ्यावी.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, गोड लिंब व पेस्ट घालून परतून घ्यावी. नंतर सर्व मसाले व बटाटे टाकून 5-7 मिनिट शिजवावे. ही भाजी फारच रुचकर लागते.
