खांडवी Khandvi recipe
गुरूवार,नोव्हेंबर 11, 2021
सर्वप्रथम बेसनाला कढईत तेल न टाकता भाजून घ्यावे. पालक, बेसन, आलं-लसूण पेस्ट, मीठ व तिखट घालून मिक्स करून घ्यावे.
कैर्यांची साल पूर्णपणे काढून त्या स्टेनलेस् स्टीलच्या किंवा पितळेच्या जाड किसणीने किसाव्यात. किसाला मीठ व हळद लावून एक ते दोन तास ठेवावे.
फोडणी बनवा. त्यात आलं, मिरच्या तीळ घाला. वाफलेल्या भाज्या घाला. पोहे घाला. गार झाल्यावर धने-जिरेपूड, मीठ, साखर, लिंबाचा रस, कोथिंबीर घाला.
सर्वप्रथम भेंड्या धुऊन स्वच्छ फडक्याने कोरड्या पुसून घ्याव्या, नंतर त्या चिराव्यात. नंतर कढईत तेल गरम त्यात मोहरी, जिरं व हिंग यांची
भाजी नीट करून फक्त पाने घ्यावीत व स्वच्छ धुवून बारीक चिरावीत. त्यात कुटले की मसाला पूड, गूळ, चिचेचा कोळ, लसूण मिरची वाटण, कोथिंबीर, मीठ घालून कालवावे. रवा व बेसन पीठ एकत्र करावे. त्यात सोडा व तापलेल्या तेलाचे मोहन घालून पीठ हाताने चोळून घ्यावे. मग ...
शुक्रवार,सप्टेंबर 28, 2018
सर्वप्रथम तांदूळ व डाळींना 7-8 तासासाठी भिजत ठेवावे. नंतर त्यात दही घालून वाटून घ्यावे. 4-5 तास या मिश्रणाला खमीर येण्यासाठी तसेच ठेवावे.
तांदूळ व मक्याच्या पिठाला एकत्र करून चाळून घ्यावे व त्यात सर्व मसाले टाकावे. नंतर पिठात पाणी घालून
कृती : तांदूळ व मक्याच्या पिठाला एकत्र करून चाळून घ्यावे व त्यात सर्व मसाले टाकावे. नंतर पिठात पाणी घालून, पीठ मळून घ्यावे व तव्यावर तेल घालून ...
रात्री डाळ धुऊन पाण्यात भिजत घालावी. सकाळी पाणी काढून टाकावे व डाळ बारीक वाटावी. वाटलेली डाळ चार ते सहा तास भिजत ठेवून द्यावी. मिरची, लसूण व आले वाटून घ्यावे, वाटलेल्या डाळीत आले, मिरची, लसूण, चवीप्रमाणे मीठ साखर व पाव चमचा हळद
खोबरा किस, तीळ, धने, शेंगदाणे भाजून मिक्सीतून बारीक वाटा, नंतर लसून वाटा. यात जिरेपूड, आमचूर, अद्रक पेस्ट, तिखट, मीठ, हळद टाकून एकत्र कालवा. कांद्यांना चार
साहित्य : दोन वाट्या चण्याचे जाडसर पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, मेथीची एक जुडी, दोन चमचे धने, एक चमचा जिरे, एक चमचा अर्धवट कुटलेले धने, एक चमचा मिरे, चिमूटभर पापडखार, अर्धा चमचा साखर, तिखट, मीठ, दोन चमचे आंबट ताक, तेल.
कृती : चण्याचे पीठ व रवा एकत्र ...
प्रथम कांदे बारीक चिरून घ्यावेत. मिरच्यांना मध्ये छेद देऊन त्या कापून घ्याव्यात. कढईत तेल गरम करावे आणि त्यात हिंग, राई, कढीपाला, मिरची घालून फोडणी करावी. नंतर त्यात चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्यावा. कांदा चांगला परतल्यावर त्यात मीठ, हळद, ...
सर्वप्रथम १ कप पाणी, साखर आणि लिंबू पावडर एकत्र करुन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मावेल इतपत पीठ घालून नीट मिसळा. पीठ चांगलं फसफसल्यावर बाजूला ठेवा
दोन कप मैदा, अर्धा चमचा बेकिंग पावडर, मीठ चवीनुसार, अंदाजाने तूप घालून घट्ट भिजवा. नेहमीप्रमाणे सारण भरून समोसे बनवून तेलात तळा. खजुराच्या चणीबरोबर द्या. त्यासाठी पाव किलो खजूर, शंभर ग्रॅम चिंच, थोडा गूळ, धने-जिरेपूड, तिखट, मीठ सर्व
सर्वप्रथम बेसनात दही मिसळावे. नंतर त्यात मीठ, पाणी व इतर साहित्य घालून चांगल्याप्रकारे एकजीव करावे, त्यात गोळे नाही पडले पाहिजे. या मिश्रणाला कढईत घालून घट्ट होईस्तोर चांगले हालवावे. एका ताटात थोडासा घोळ घालून पसरवावे व दोन-तीन मिनिटाने
गुरूवार,फेब्रुवारी 8, 2018
तांदूळ, चणाडाळ आणि उडीदडाळ रात्रभर पाण्यात भिजत घालावेत. दुसर्या दिवशी निथळून मिक्सरला लावावे. त्यातच आल्याचा तुकडा
साहित्य : पाऊण किलो चण्याच्या डाळीचे पीठ, कोबी पाव किलो, दुधी भोपळा पाव किलो, गाजरे पाव किलो, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, ओले खोबरे, तीळ, मोहरी, मेथी, जिरे, हिंग, हळद, धने, लिंबू, साखर.
कृती: भाज्या धुऊन किसाव्यात. चण्याच्या पिठात किसलेल्या ...
मूगडाळ दोन-तीन तास आधी भिजत घालावी. भिजलेली डाळ शक्य तेवढं कमी पाणी वापरून मिक्सरमध्ये रवाळ वाटावी. वाटतानाच त्यात आलं, लसूण आणि दोन मिरच्या घालाव्यात.
वाटल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात मीठ, किंचित साखर, लिंबाचा रस आणि थोडी हळद ...
भुट्ट्याचे उकळलेले दाणे व बटाटेचे काप करून ठेवावे. कढईत तेल गरम करून त्यात हिंग व जिरं घालून फोडणी द्यावी, नंतर चिरलेले कांदे, टोमॅटो घालून चांगले
गुरूवार,नोव्हेंबर 16, 2017
सर्वप्रथम कणीक चाळून घ्यावी. मेथी व कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरावी. कणकेत तेल, मीठ घालून सारखी करावी. त्यात सर्व मसाला आणि मेथी