शनिवार, 24 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
लाईफस्टाईल
»
खाद्य संस्कृती
»
गुजरातनो स्वाद
Written By
वेबदुनिया|
चॉकलेट रायता
ND
साहित्य : 1/2 किलो दही, १०० ग्रॅम किसलेली चॉकलेट, 3/4 कप साखर, थोडेसे काजू, बदाम, पिस्ते काप केलेले, ८-१० मनुका, 1/2 चमचा वेलची पूड.
कृती : सर्वप्रथम काजू, बदाम, पिस्त्यांना कढईत भाजून घ्यावे. दह्याला चांगल्या प्रमाणे फेटून घ्यावे नंतर त्यात साखर-मेवे, मनुका, वेलची पूड, किसलेले चॉकलेट टाकून एकजीवन करून घ्यावे व फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावे.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती
तुम्हाला थकवा, अशक्तपणा किंवा नकारात्मक उर्जेने त्रास होत असेल तर ही वेळ आहे सूर्यस्तुती करण्याची अर्थातच सूर्य देवाकडून आशीर्वाद, ऊर्जा आणि जीवनात यश मिळवून घेण्याची. श्री सूर्य स्तुतीचे पठण आणि चमत्कारिक फायदे जाणून घ्या.
मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे
सारस्वत - सरस्वतीशी संबंधित, विद्वान किंवा ज्ञानी व्यक्ती सरगम - संगीतातील सप्तस्वर, सरस्वतीच्या वीणेशी जोडलेले वेदांत - वेदांचे सार, ज्ञानाचे प्रतीक (सरस्वती वेदांची देवता) ज्ञानेश / ज्ञानद - ज्ञान देणारा (सरस्वती ज्ञानदा आहे) शरद - शारदा (सरस्वतीचे एक नाव), शरद ऋतूशी संबंधित भारती / भार्गव - भारती (सरस्वतीचे नाव), विद्वान किंवा विजयी वीणेश - वीणा धारण करणारा (सरस्वती वीणा वाजवते) मेधावी - बुद्धिमान, मेधा (बुद्धी) सरस्वतीशी संबंधित सारंग - सुंदर, रंगीत (कलेसाठी प्रतीक)
27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?
शनि का नक्षत्र परिवर्तन 2026: 20 जानेवारी 2026 चे सर्वात महत्वाचे संक्रमण शनिदेवाचे आहे. शनि आपल्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रातून बाहेर पडला आहे आणि दुपारी 12:13 वाजता उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. 17 मे पर्यंत शनिदेव या नक्षत्रात राहतील. ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. यावेळी शनीची चाल बदलताच 5 राशींवर विशेष कृपादृष्टी दिसून येईल. 17 मे पर्यंत करिअर, पैसा आणि भाग्याशी संबंधित अनेक शुभ संकेत तयार होत आहेत. चला जाणून घेऊया 12 राशींची कुंडली.
भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या
भात खाल्ल्यानंतर झोप येणे (किंवा सुस्ती येणे) हे खूप सामान्य आहे, विशेषतः दुपारच्या जेवणात. याला वैद्यकीय भाषेत postprandial somnolence किंवा "food coma" म्हणतात. हे मुख्यतः भातातील उच्च ग्लायसेमिक इंडेक्स आणि कार्बोहायड्रेट्समुळे होते.
प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती
२६ जानेवारीला आपण सर्वजण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या राष्ट्रीय सणाचे घराघरात उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी देशभक्तीचा उत्साह वाढवण्यासाठी 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित काही खास पाककृती आज आपण पाहणार आहोत ज्या तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
National Girl Child Day 2026 असावी प्रत्येक घरी एक लेक
तिच्यात परमेश्वराने दिली आहे सृजनशीलता, वरदान हे एक परम , आभार त्याचे, सिद्ध केली पात्रता, एक बालिका म्हणून जन्म घेते पित्याकडे, धनाची पेटी म्हणून कधी स्वागत, तर कधी कुणाचे तोंड वाकडे, घरच अंगण मात्र थुईथुई नाचतं, असली की,एक मुलगी घरात,
हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी
हिवाळ्यात आपण सर्वजण सर्दी, खोकला आणि फ्लूसारख्या समस्यांनी त्रस्त असतो. या समस्या टाळण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. यापैकी एक म्हणजे लिंबू आणि लवंगाची चहा. ही चहा केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. चला ही चहा कशी बनवायची आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
चहा कोणी पिऊ नये? चहा कधी आरोग्यदायी असतो?
* ज्यांच्या शरीरात लोहाची (Iron) कमतरता आहे, त्यांनी जेवणानंतर लगेच चहा पिऊ नये. चहामधील टॅनिन अन्नातील लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणते, ज्यामुळे रक्ताची कमतरता आणखी वाढू शकते. * ज्या लोकांना रात्री झोप न लागण्याची समस्या (Insomnia) आहे, त्यांनी दुपारनंतर किंवा संध्याकाळी चहा पिणे टाळावे. चहातील कॅफिन मेंदूला उत्तेजित करते, ज्यामुळे झोपमोड होऊ शकते. * कॅल्शियमची कमतरता असलेल्या किंवा ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांच्या समस्या असलेल्यांनी चहा पिणे टाळावे. * ज्यांचा रक्तदाब (BP) जास्त असतो, त्यांनी कडक चहा किंवा जास्त प्रमाणात चहा पिणे टाळावे. कॅफिनमुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके तात्पुरते वाढू शकतात.
डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी पपईचा असा वापर करा
पपई हे पोषक तत्वांनी समृद्ध असलेले फळ आहे. त्यात अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, जे केवळ खाण्यास फायदेशीर नाहीत तर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी देखील त्याचा वापर प्रभावी आहे.
फायर इंजिनिअरिंग अभ्यासक्रम मध्ये कॅरिअर करा
Career In fire engineering after 12th:गेल्या काही वर्षांत फायर इंजिनीअरिंग हा एक उत्तम करिअर पर्याय म्हणून उदयास आला आहे.अग्निशामक अभियांत्रिकी हे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये आगीचे प्रकार, आग विझवण्याच्या पद्धती, अग्निशामक उपकरणे, आगीने वेढलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढणे इत्यादींचे प्रशिक्षण दिले जाते. हे असे क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्हाला आग विझवण्यासाठी धैर्य आणि बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण दिले जाते.