1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गुजरातनो स्वाद

शेंगदाणा पीठले

MHNEWS
साहित्य : जीरं, लसूण, तिखट, हळद, शेंगदाण्याचे कूट, तेल
कृती : सर्व प्रथम जीरे, लसूण याची फोडणी करावी. आवडीप्रमाणे तिखट, हळद, मीठ टाकावे. नंतर एक ग्लास पाणी त्यात टाकावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात शेंगदाण्याचे कुट घालावे. नंतर एक दोन वाफा येवू द्याव्यात. पिठले तयार.. प्रवासात हे पिठले घेऊन जाऊ शकता कारण हे कारण हे पिठले ३/४ दिवस सहज टिकत असे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा