1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
  4. जीवन म्हणजे ३ पानांचं पुस्तकच असतं

जीवन म्हणजे ३ पानांचं पुस्तकच असतं

जीवन म्हणजे ३ पानांचं पुस्तकच असतं.
 
पहिलं व शेवटचं पान देवानं अगोदरच लिहिलेलं असतं..
 
पहिलं पान जन्म, दुसरं पान मृत्यू
 
मधलं पान मात्र आपल्यालाच भरायचं असतं त्यासाठी मनात प्रेम, भाव आणि चेहर्‍यावर स्मित हास्य ठेवायचं असतं.