सूर्यास्तानंतर या 5 गोष्टी करू नका, लक्ष्मी रुसेल

गुरूवार,फेब्रुवारी 27, 2020
हिंदू धर्मात महाशिवरात्रीचे खूप महत्व आहे. हिंदू धर्मात हा एक मोठा सण आहे. या दिवशी शिव आणि शक्तीचा विवाह सोहळा असतो. शिवरात्रीच्या नंतर लगेच अवस येते.

दर्श अमावस्येला केले जाणारे उपाय...

रविवार,फेब्रुवारी 23, 2020
आज दर्श अवस आहे. हिंदू शास्त्रात ही शुभ मानली जाते. या अमावास्येला श्राद्ध अमावस्या पण म्हणतात. याचा मागचे कारण असे की या दिवशी चंद्र दर्शन होत नसल्याने आपल्या पितरांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो.

गजानना तुझ्यामुळे...

शनिवार,फेब्रुवारी 15, 2020
तुच माझे मन .. तुच माझे धन.. अनुभुतिचे क्षण.. गजानना तुझ्यामुळे....
स्वामी भास्करासह आडगावात दत्त मंदिरात उतरले. भक्त मंडळींनी दर्शनास गर्दी केली. आडगावचे बडे वतनदार अमृतराव देशपांडे गजानन महाराजांच्या दर्शनास आले होते. त्यांना आपल्या समोर एक वेडापिसा दिगंबर दिसला. अमृतराव मनी म्हणाले "काय हे वेडे लोकं, हा तर समोर ...

महाराजांना मुले ऊसाने मारीत असे

गुरूवार,फेब्रुवारी 13, 2020
चातुर्मासात श्रीगुरुमूर्तींच मारुती मंदिरात वास्तव्यास होतं. शेगावात उत्सव असल्याने सर्वभक्त मारुती मंदिरात श्रींच्या दर्शनास येत असत. महादजी शेगावचे पाटील होते. त्यांना दोन पुत्रे होती. कुकाजी पाटील आणि कर्ताजी पाटील.

मधमाश्या बघून लड्डू भक्त दूर झाले

बुधवार,फेब्रुवारी 12, 2020
बंकटलाल आगरवाल गजानन महाराजांचा निःसीम भक्त होता. एकदा त्यांच्या मित्रांनी मळ्यात जाऊन मक्याची कोवळी कणसे खाण्याचा बेत केला. त्यांनी महाराजांनाही येण्याचे निमंत्रण दिले. महाराज मळ्यात आले.

कोरडी विहीर पाण्याने भरली

मंगळवार,फेब्रुवारी 11, 2020
गजानन महाराजांची कीर्ती एकूण शेगावला अनेक लोक त्यांचा दर्शनासाठी येत असे. शेगावात खूप गर्दी व्हायची. त्या गर्दीला टाळण्यासाठी जवळच्या गावात महाराज निघून जायचे. अरण्यात फिरत असे.

विस्तवाशिवाय चिलीम पेटली

सोमवार,फेब्रुवारी 10, 2020
अक्षयतृतीयेचा दिवस असे. महाराज मुलांबरोबर खेळत असे. दुपारची वेळ होती. महाराजांना चिलीम ओढायची इच्छा झाली. मुलांनी महाराजांना चिलीम भरून दिली पण चूल पेटवायला बराच काळ होता.
गजानन महाराजांना बंकटलाल फार मान देत असे. एके दिवशी महाराजांना घरी नेऊन बंकटलालने त्यांची पूजा करून नैवेद्य अर्पण केला. महाराजांना कशाची आसक्ती नव्हती. महाराज ''गण गण गणात बोते'' असे भजन टिचक्यांच्या तालावर तासंतास म्हणत असे.
कपाळावर गंध लावण्याची पद्धत हळू-हळू कमी होत चालली आहे. गंध लावून बाहेर जाण्यास आजच्या काळी कमी पणा वाटतो. वास्तविक कपाळी गंध लावण्याचे अनेक फायदे आहेत. त्याच प्रमाणे गंधाद्वारे बुद्धीचे आश्रयस्थान
गजानन महाराजांचे पुन्हा दर्शन घडावे अशी बंकटलालच्या मनास हूर-हूर लागत असे. त्यांनी शेगावात खूप शोधले पण महाराज कुठेच सापडले नाही. नंतर 4 दिवसांनी गोविंदबुवा टाकळीकर यांचे कीर्तन असे. बंकटलाल कीर्तन ऐकावयास निघाले. त्यांनी पितांबर नावाचा शिंप्याला ...

मानव जन्माचे महत्त्व

गुरूवार,फेब्रुवारी 6, 2020
आपल्या हिंदू धर्मात अशी समजूत आहे,की प्रत्येक जीव हा चोऱ्यांशी लक्ष योनीतून भ्रमण करतो,"पुनरपि जननं पुनरपि मरणं।" असे हे जन्म मृत्यूचे रहाटगाडगे प्रत्येकाचा मागे लागलेले आहे आणि यातून मुक्त होण्याचा मार्ग फक्त मनुष्य प्राण्यालाच मोकळा आहे. कारण ...
एकादशी व्रत सर्वोत्तम मानले गेले आहे. चंद्र स्थितीमुळे व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती वाईट आणि चांगली होत असते. अशात एकादशी व्रत केल्याने चंद्राचा वाईट प्रभाव कमी होतं तसेच इतर ग्रहांचा वाईट परिणाम देखील कमी होण्यात मदत मिळते. कारण एकादशी ...

गजानन महाराजांचे शेगावी आगमन

मंगळवार,फेब्रुवारी 4, 2020
वऱ्हाड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाचे एक गाव आहे. त्या दिवशी शेगावात पातुरकरांचा घरी मुलाच्या मुंजाचे सोहळे होते. घरात जेवण्याच्या पंक्ती उठत होत्या. उष्ट्या पत्रावळी उकिरड्यावर टाकल्या जात होत्या. दुपारची वेळ होती.
गणपती हे बुद्धीचे देव आहे. कोणत्याही कार्याच्या चांगल्या फलश्रुतीसाठी आधी गणपतीचे स्तवन केले जाते. घरात गणेश यंत्राची स्थापना करावी.
रामरक्षा स्रोत काय किंवा यंत्र काय साधकाला कल्पवृक्षाप्रमाणेच आहेत. साधकाच्या सर्वमनोकामना या योगेने पूर्ण होतात. हे तांब्याच्या पत्र्यावर उठवलेले असतात. या यंत्रामुळे साधकाच्या सर्व मनोकामना, लहान मुलांचे किरकिर करणे, गृहशांती, भूतप्रेतबाधा, नजर ...
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !
प्राचीन काळापासून लवकर उठण्याचे खूप महत्त्व असल्याचे आपण ऐकत आहेत. त्यामागचे शास्त्रोक्त कारणे असतात. खरं तर लवकर उठण्यामागचा आणखी एक सेतू आहे तो म्हणजे बालोपासनेचा. ह्या बालोपासनेचा प्रारंभ सूर्य नारायणाचे ध्यान मंत्राने करावयाचा असतो. सूर्य सारखे ...
असे म्हणतात की अमावस्येच्या दिवशी नकारात्मक उर्जेचा प्रभाव अधिक असतो. म्हणून या दिवशी पूजा, जप-तप करणे खूप शुभ मानले गेले आहे. ज्योतिष्यांप्रमाणे काही कार्य या दिवशी करणे टाळावा कारण काही कामांचे विपरित परिणाम हाती लागू शकतात.