1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

21 जंप स्ट्रीट : ट्रेलर

सोनी पिक्चर्सचे '21 जंप स्ट्रीट'चे निर्देशन फिल लॉर्ड आणि क्रिस मिलरने केले आहे. ऍक्शन आणि कॉमेडीहून भरपूर हे चित्रपट याच नावाच्या टीव्ही मालिकेवर आधारित आहे.

जोना हिल आणि चेनिंग टाटमने यात लीड रोल केला आहे. या चित्रपटाची कथा दोन दुर्भाग्यशाली पोलिस ऑफिसर्सची आहे जे अंडरकवर बनून एका हायस्कूलमध्ये ड्रग रिंगचे भांडाफोड करण्यासाठी जातात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा