अलेक्झांडरचे न्यूड फोटोसेशन!
रॉक स्टार कीथ रिचर्डसनची मुलगी अलेक्झांडरने प्लेबॉयच्या फ्रांस मधील अंकासाठी न्यूड फोटो दिला आहे. स्पेनच्या समुद्र किनार्यावर हे फोटो सेशन घेण्यात आले. फोटो घेण्यासाठी अलेक्झेंड्रा मारबेलाच्या कोस्टा डेल सोलवर केली होती. काही दिवसांपूर्वीच अलेक्झेंड्राने अशा प्रकारचा फोटो देण्याची घोषणा केली होती.
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
