''कोल''ला हवी एक अजून संधी
PR
हिट टॅलेंट शो एक्स फॅक्टरमध्ये परीक्षक म्हणून भाग घेत असून गायिका चेरिल कोल (27)ला तिच्या उच्चारणामुळे चालत्या शोमधून फक्त 4 दिवसातच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
अस मत आहे की जर कोलने तिचे उच्चारणात सुधारणा केली तर तिल परत शोमध्ये परीक्षक म्हणून सामील करण्याची संधी मिळू शकते.
