1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
  6. पामेलाच्या हॉट फोटोसेशनमागचं ''राज'' उघड

Pamela reveals the secret behind her erotic photo-shoots | पामेलाच्या हॉट फोटोसेशनमागचं ''राज'' उघड

पामेला अंडरसन
IFM
ND
पामेला अंडरसन. सालं नाव काढताच काही तरी व्हायला लागतं नै? काय 'बेवॉच' डोळ्यासमोर आलं की नै? वयाच्या ४२ व्या वर्षीही आपल्या मादक सौंदर्याने जगभरातल्या तमाम पुरूषांना भुरळ घालणार्‍या पामेलाने आपल्या हॉट आणि सेक्सी फोटोसेशनमागचं 'राज' आता उघड केलंय. आपलं मन हेच मुळात 'हॉट' असल्याने आपल्या अंगप्रत्यांगातूनही तीच भावना व्यक्त होत असल्याचं ती म्हणते. मादकपणा मनातच असल्याने तो शरीरातून दिसतो. त्यामुळे छान वाटतं. मला त्याचा अभिमान नक्कीच आहे. त्याचा मला आनंदही आहे, असे पामेलाने एका मॅगेझिनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
About Writer
अभिनय कुलकर्णी