1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

ब्रिटनीचा मुलांबरोबर दौरा

पॉप गायिका ब्रिटनी स्पीयर्स सध्या सर्कस दौ-यासाठी अभ्यास करत आहे. ती सीन प्रिस्टन आणि जॅडन जेम्स या आपल्या मुलांना घेऊन जाणार आहे.
'द सन डॉट को डॉट यूके' या वेबसाईटमध्ये दिलेल्या माहितीनुसार तिने मुलांना घेऊन जाण्याची संधी न मिळाल्यास ती दौरा रद्द करणार आहे.
पूर्ण दौ्-यात सीन पीटरसन आणि जॅडन जेम्स तिच्याबरोबर असणार आहेत.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा