माझे फिगर मॉडल सारखे नाही आहे - केट
ऑस्कर विजेता अभिनेत्री केट विन्सलेटने सांगितले की माझ्याजवळ मॉडल सारखा फिगर नसल्यामुळे मी स्टायलिश नाही दिसू शकत.
कॉन्टेंक्ट म्युझिकने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतेच तिला एका फॅशन ब्रांडची ऍम्बेसेडर निवडले आहे, तेव्हा 35 वर्षीय अभिनेत्रीने म्हटले की ती एक व्यस्त आणि आई कामकाजी असल्यामुळे आपल्या कपड्यांकडे लक्ष्य देऊ शकत नाही.
केटने सांगितले की ‘कमी वेळात अशा कपड्यांची निवड करणे फारच अवघड असते जे आरामदायक असून त्याच तुम्ही सुंदर ही दिसू शकाल पण ‘सेंट जोन्स’ सारख्या कंपनीने ते शक्य केले आहे.