1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

मिकीसाठी मेगनने कोरले टॅटू

हॉलिवूड अभिनेता मिकी रुर्केची आठवण कायम रहावी यासाठी प्रसिद्ध मॉडेल व हॉलिवूड अभिनेत्री मेगन फॉक्सने आपल्या अंगावर आणखी एक टॅटू कोरले आहे.

मिकी मला खूप आवडतो. तो चांगला आहे, प्रेमळ आहे. तो आपल्याशी इतका जोडला गेला आहे, की आपण त्याला स्वत: पासून वेगळे करुच शकत नसल्याचे तिचे म्हणणे आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा