1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

''सेक्स एंड द सिटी''त मायली सायरस

सेक्स एंड द सिटी
WD
हॉलिवूडची अदाकारा मायली सायरस अमेरिकी टेलीव्हिजनशो 'सेक्स एंड द सिटी'त दिसणार आहे.

सन ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, 'सेक्स एड द सिटी'चित्रपटात 19 वर्षीय गायिकानी स्वत:च्या नावाने एक भूमिका केली होती. मायली म्हणाली की ती आता याच नावाने बनत असलेले अमेरिकी टेलिव्हिजन शोमध्ये काम करणे पसंत करेल.

ती पुढे म्हणाली की मला हा शो फार पसंत आहे पण या बाबत मी जास्त काही सध्या सांगू शकत नाही. ‘गॉसिप गर्ल’ निर्माते जोश श्वार्ज आणि स्टीफनी सवगेने सांगितले की या शोसाठी मायली ने हस्ताक्षर केले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा