1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. hamid ansari

भारताला एनएसजी सदस्यत्वासाठी पोलंडचा पाठिंबा

hamid ansari

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या  पोलंड दौऱ्या दरम्यान पोलंडचे पंतप्रधान बिएट सेज्दो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी  एनएसजीमध्ये कायम सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा असेल, असे आश्वासन सेज्दो यांनी दिले. तसेच कृषी, सौरऊर्जा आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आले. दरम्यान, मागच्या अनेक दिवसांपासून एनएसजीच्या सदस्यत्वासाठी भारत प्रयत्न करत आहे. परंतु, यात यश येत नाही. मागील वषी एनएसजीच्या सदस्यत्वासाठी जगभरातील मोठ्या देशांनी भारताला पाठींबा दिला होता.

पुढील लेख
सिद्धिविनायक मंदिरात अडीच किलो सोन्याचा लिलाव