अदनच्या खो-यात 5000 लुटारू
अदनच्या खो-यात 5,000 पेक्षाही अधिक सोमालियन चाचे सक्रीय असून ते पाच वेगवेगळ्या गटांच्या माध्यमातून आपल्या कारवाया करीत असल्याची माहिती रशियन नौसेनेचे उपप्रमुख एडमिरल ओलेग बुर्तसेव यांनी म्हटले आहे.
बुर्तसेव यांनी शनिवारी एका मुलाखतीत सांगितले, की गेल्या काही दिवसांत हे लुटारू अधिक ताकदवान आणि सक्रिय झाले असून ते आता समोरून हल्ला करून जहाजांचे अपहरण करून नेत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार या लुटारूंनी अपह्रत जहाजांना सोडण्यासाठी आतापर्यंत 15 कोटी डॉलरची खंडणी घेतली आहे.