- वृत्त-जगत
» - मराठी बातम्या
» - आंतरराष्ट्रीय
इराणचा आयएईएशी करार
आंतरराष्ट्रीय अण्विक ऊर्जा एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार इराणने एजन्सीशी करार केला आहे. या करारानुसार इराणमधील अण्विक कार्यक्रमाची चौकशी करता येणार आहे. एजंसीचे प्रमुख मोहंम्मद अलबरदेई यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मे महिन्याच्या अखेरीस इराण यावर आपली निश्चित भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.