गयानात 11 जणांची हत्या
राजधानी पासून जवळच असलेल्या लुसीग्नान गावावर काही हल्लेखोरांनी अचानक हल्ला चढवत केलेल्या बेछूट गोळीबारात अकराजण ठार झाले.
मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.
हल्लेखोरांनी या गावावर हल्ला करण्याचे नेमके कारण कोणते हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.दरम्यान हल्लेखोरांना जेरबंद करण्यासाठी या भागात मोठ्याप्रमाणावर पोलिसबल तैनात करण्यात आले आहे